मटकीचा पराठा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री
-
दोन वाटी गव्हाच पीठ
-
अर्धा चमचा मोहरी आणि जीर
-
एक लसूण पाकळ्या
-
तेल
-
एक चमचा गरम मसाला
-
एक चमचा लाल तिखट
-
उकडले दोन बटाटे
कृती
आंबा कापून बारीक फोडी करून टेवा नंतर प्रथम कढई तापल्यावर त्यात अधीॅ वाटी तूप टाकावे.तूप गरम झाल्यावर रवा टाकावा. रवा मंद आचेवर भाजून घ्यावा रवा भाजल्यावर त्यात डा्यफ्रूट घालून तेही रवा बरोबर भाजून घ्या मग कापलेले आंब्या च्या फोडी अधाॅ घाला व एक सारखे परतून घ्या.आता दुध थोडे थोडे घालून रवा हलवून घ्या परत थोड्या आंबा चा फोडी घालून परतून घ्या व झाकन लावून दोन मिनटे टेवा व आता शेवटी साखर घालून एक सारखे हलवून घ्या रवा शिजलेला आहे का ते पहा. शिजला नसेल तर थोडे दूध टाका व झाकून ठेवा

आंब्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) दोन वाटी रवा
2) दोन आंबे
3) डा्य फ्रुडस,काजू,बदाम,मनूका
4) दुध,अधॅा लिटर
5) तूप एक वाटी
6) साखर एक वाटी
7) एक,चमचा वेलची पावडर






7045872353
Contact
खोली क्रमांक १०4 साई निर्मल अपार्टमेंट बॅरेज रोड बदलापूर पश्चिमेस


























2 hr 2 min